…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

जब्बार चीनी, वणी: 2006 मध्ये नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली. मात्र सत्ता आल्यावर फायदा होण्याऐवजी उलट पक्षाला तोटाच झाला. स्थानिक प्रश्नांबाबत लोकांची नाराजी, सतत गैरहजर राहणारे नगराध्यक्ष, पुन्हा उद्भवलेली पाणी टंचाई, ठेकेदारांची केलेली पाठराखण यामुळे 2006 चा कार्यकाळ चांगलाच गाजला.  याशिवाय शेतकरी गोळीबार, पुतळा विटंबन यासारख्या वणीच्या सांस्कृतिक वारशाला धक्का लावणा-या घटनाही याच काळात घडल्या. आजच्या … Continue reading …आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म