वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

निकेश जिलठे, वणी: नुकतिच वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जय आबड तर कार्यकारी संचालकपदी प्रा. डॉ. शंकर व-हाटे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाबाबत वणीतील ज्येष्ठ आणि दुस-या फळीतील दिग्गज नेत्यांचे नाव चर्चेत होते. मात्र माजी आमदार वामनराव कासावार यांनी दिग्गजांना बाजूला सारत दोन तरुण नेत्यांना संधी दिली. त्यामुळे ही … Continue reading वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?