वणीकर खवय्यांना मिळणार आता लाईव्ह किचनचा आनंद… वेदा रेस्टॉरन्टचे आज उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची नवीन ब्रँच वेदा (प्युर वेज) रेस्टॉरन्ट शहरातील शेवाळकर परिसर येथे आजपासून सुरू होत आहे. बुधवारी दिनांक दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता या रेस्टॉरन्टचे ग्रॅन्ड उद्घाटन होणार आहे. तीन माळ्यांच्या या सुसज्ज रेस्टॉरन्टमध्ये 160 ग्राहकांची बैठक व्यवस्था आहे. विशेष म्हणजे भारतातील विविध डिशसह देशविदेशातील विविध … Continue reading वणीकर खवय्यांना मिळणार आता लाईव्ह किचनचा आनंद… वेदा रेस्टॉरन्टचे आज उद्घाटन