विदर्भा नदीला पूर… नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 3-4 दिवसांपासून संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरले आहे. तर विदर्भा नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून गेल्याने नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. यात सिंधीवाढोना, पिल्कीवाढोना, पठारपूर, दरा, डोंगरगाव, बोपापूर इत्यादी गावांचा समावेश आहे. अचानक आलेल्या पुरामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान संध्याकाळी पुलावरील पाण्याची पातळी कमी होण्यास … Continue reading विदर्भा नदीला पूर… नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला