….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर
जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे. या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी होईल. तसेच पुलावरून रहदारी सुरु झाल्यानंतर या रस्त्याला महत्त्व येणार आहे. जिनिंग प्रेसिंग व इतर कारखाने असल्यामुळे … Continue reading ….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed