….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर

6,493 जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे. या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी होईल. तसेच पुलावरून रहदारी सुरु झाल्यानंतर या रस्त्याला महत्त्व येणार आहे. जिनिंग प्रेसिंग व इतर कारखाने … Continue reading ….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर