भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? का मिळालं बम्पर यश ?
निकेश जिलठे, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले आहे. गेल्या नगरपालिका निवडणुकीपेक्षा हे यश कमीच असले तरी तेव्हा भाजपचेच आमदार होते. राज्यात केंद्रात भाजपचीच सत्ता होती. मात्र यावेळी वणी विधानसभा क्षेत्रावर शिवसेना उबाठाचा भगवा फडकला आहे. एक नेतृत्त्व म्हणून आ. संजय देरकर समोर आले आहे. ऐन निवडणुकीच्या आधी विजय चोरडिया यांनी पक्ष सोडत … Continue reading भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? का मिळालं बम्पर यश ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed