मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 19 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह आढळले. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 80 वर्षीय एका कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज आरोग्य विभागाने 249 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 4 पॉझिटिव्ह … Continue reading मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू