कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296 झाली आहे. मृतकांची संख्या आता 27 झाली आहे. दरम्यान आज विकेंड लॉकडाऊन शहरात शंभर टक्के पाळण्यात आला. शहरामध्ये एकतानगर येथे … Continue reading कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट