अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
बहुगुणी डेस्क, वणी: दुस-या फेरीत प्रभाग 4 ते 6 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. भाजपच्या प्रभाग क्रमांक 4 व 5 मधल्या चारही जागा निवडून आल्या आहे. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. प्रभाग 6 अ मध्ये काँग्रेसने विजय मिळवत खाते उघडले आहे. तर 6 ब मध्ये शिवसेना उबाठा … Continue reading अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed