‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

बहुगुणी डेस्क, वणी: तिस-या फेरीत प्रभाग 7 ते 9 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात भाजपने त्यांचा आधीचा ग्राफ या फेरीतही पुढे सुरु ठेवला आहे. या तिन्ही प्रभागात भाजपला 3 तर उबाठा 2 तर एका अपक्षाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार अ. अफिज सत्तार उर्फ टापू यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून दणदणीत विजय मिळवला आहे.  … Continue reading ‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल