‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
भाजपची आगेकुच सुरुच... पाहा संपूर्ण निकाल... फक्त वणी बहुगुणीवर...
बहुगुणी डेस्क, वणी: तिस-या फेरीत प्रभाग 7 ते 9 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात भाजपने त्यांचा आधीचा ग्राफ या फेरीतही पुढे सुरु ठेवला आहे. या तिन्ही प्रभागात भाजपला 3 तर उबाठा 2 तर एका अपक्षाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार अ. अफिज सत्तार उर्फ टापू यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून दणदणीत विजय मिळवला आहे.
तिस-या फेरी अखेर भाजपने 18 पैकी 10 जागेवर बाजी मारली आहे तर महाविकास आघाडीने 6 जागांवर विजय मिळवला आहे. यात 5 जागांवर शिवसेना उबाठाने तर एका जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर 2 जागा अपक्षाकडे गेल्या आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तिस-या फेरी अखेर भाजपच्या विद्या खेमराज आत्राम यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. दुस-या फेरीत ही लीड दीड हजारांवर होती. आता ही लीड तीन हजारांपेक्षाही अधिक झाली आहे. जाणून घ्या कुणाला किती मते मिळाली.
तिसरी फेरी नगराध्यक्ष –
पुष्पाताई पुंडलीक आत्राम – वंचित बहुजन आघाडी – 820
आत्राम विद्या खेमराज – भाजप – 9017
पुष्पा कवडू कुळसंगे – आप – 218
पायल यशवंत तोडसाम – शिवसेना – 2601
संचिता विजय नगराळे –- शिवसेना (उबाठा) – 6826
भारती संतोष पेंदोर –अपक्ष – 163
शेख काजल इस्माईल अख्तर – राष्ट्रवादी काँग्रेस – 360
नोटा 208
प्रभाग क्रमांक 7 अ
उषा नथ्थू डुकरे – भाजप – 676
प्रीती देवराव बीडकर – शिवसेना – 416
पूजा वासुदेव बुरांडे – अपक्ष – 109
छाया किशोर मृत्यलवार – अपक्ष – 125
शेख रुकसाना परवीन इकबाल – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 229
शेख सिमरन शेख असिफ – काँग्रेस – 585 नोटा 47
प्रभाग क्रमांक 7 ब
अतुल झाबाजी घोटकर – अपक्ष – 85
नितीन गोपाल धाबेकर – भाजप – 538
सचिन अरुणराव पाटील – अपक्ष – 490
दिलीप हरिदास वनकर – आम आदमी पार्टी – 131
जितेंद्र किसनराव शिरभाते – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 134
अभिजीत वसंत सोनटक्के – काँग्रेस – 450
नीलेश विठ्ठल होले – शिवसेना – 315 (नोटा 34)
________________________________________
प्रभाग क्रमांक 8 अ
रुपाली संजय कुरेकार – अपक्ष – 276
प्रमिला मनोज चौधरी – भाजप – 761
देवयानी संजय सूर – शिवसेना – 499
सारिका पवन सिद्धमशेट्टीवार – काँग्रेस – 437
प्रभाग क्रमांक 8 ब
प्रशांत विठ्ठलराव कापसे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 49
सुधीर रिमदेव थेरे – शिवसेना (उ. बा. ठा.) – 519
सागर मारोती पोडचलवार – अपक्ष – 204
राजू नागोराव रिंगोले – शिवसेना – 480
शेख अब्दुल रज्जाक – अपक्ष – 170
कुणाल संजय सोमशेट्टीवार – भाजप – 474
हुसैन आसिम हुसैन मंजूर – एमआयएम – 99 (नोटा 24)
________________________________________
प्रभाग क्रमांक 9 अ
किरण शंकर देरकर – शिवसेना (उ. बा. ठा.) –1245
इंदिरा सुधाकर पारखी – शिवसेना – 417
भारती श्रीकृष्ण बदखल – भाजप – 1061
प्रभाग क्रमांक 9 ब
अ. अफिज सत्तार उर्फ टापू – अपक्ष – 836
राजेश मारोती खाडे – शिवसेना – 433
साकीब अहेमद खान – एमआयएम – 41
गोविंदा सुरेश दुर्गे – वंचित बहुजन आघाडी – 176
प्रवीण प्रभाकर बलकी – भाजप –534
शत्रुघ्न मारोती मालेकर – शिवसेना (उ. बा. ठा.) – 610
अतिक इनामुर्महिम सैयद – अपक्ष – 149 (नोटा 5)
________________________________________
अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल



Comments are closed.