बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आज रविवारी दि. 8 मार्च रोजी दुपारच्या सुमारास रामघाट परिसरात ही घटना उघडकीस आली. समीर रमेश थोरात (वय अंदाजे 21) असे मृत तरुणाचे नाव आहे.  प्राप्त माहितीनुसार, मृत समीर थोरात (21) हा त्याच्या कुटुंबीयांसोबत वणीतील खडबडा मोहल्ला येथे राहत होता. … Continue reading बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह