मोबाईलवर बोलते म्हणून पत्नीवर संशय – दुस-या लग्नाची धमकी

बहुगुणी डेस्क, वणी: एका छोट्याशा फोन कॉलने घरातील शांतता भंग पावली आणि एका महिलेच्या वाटेला शारीरिक-मानसिक छळ आला. “तू नेहमी मोबाईलवर का बोलते? तुझे दुसऱ्याबरोबर काय चालू आहे?” असा संशय घेऊन पती नेहमी पत्नीला शिवीगाळ करायचा. तर सासू हुंड्यासाठी छळ करायची. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, … Continue reading मोबाईलवर बोलते म्हणून पत्नीवर संशय – दुस-या लग्नाची धमकी