साखरा येथे कंपनीच्या मालकासह तिघांवर हल्ला करीत मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: रेल्वे बांधकामाच्या साईटवर सुरू झालेल्या किरकोळ वादाने सायंकाळी हिंसक रूप धारण केले. रेल्वे साइटिंगचे काम करणाऱ्या कंपनी मालकाला व त्यांच्या तीन मित्रांना घुग्घुस येथील चार इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी चौघांनी कारची तोडफोड करत दहशत माजवली. या घटनेने साखरा परिसरात खळबळ उडाली असून शिरपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा … Continue reading साखरा येथे कंपनीच्या मालकासह तिघांवर हल्ला करीत मारहाण