अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात सध्या एक घटना सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका बंद असलेल्या बोअरमधून पाणी चक्क ओवरफ्लो होऊन सतत वाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चनोडा येथील ही घटना असून निसर्गाचा हा चमत्कार बघण्यासाठी परिसरातील अनेक लोक सध्या या ठिकाणाला भेट देत आहे. मात्र ओव्हफ्लोमुळे शेतमालकाचे मात्र चांगलेच नुकसान होत आहे. तालुक्यातील … Continue reading अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं