वेकोलि कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रमेश तांबे, वणी: शहरातील जैन लेआऊट येथे राहणा-या वेकोलि कर्मचाऱ्याने घरी कोणीही नसताना घरातील पंख्याला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्मा केली. सोमवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. सचिन बापूराव बोभाटे (39) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की सोमवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सचिनच्या घरची मंडळी वरोरा रोड वरील गुंजच्या मारोती येथे जेवणासाठी … Continue reading वेकोलि कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या