सावधान ‘शहेनशाह’ येतोय ! वेकोलि कर्मचा-यांनी घेतली धास्ती

जब्बार चीनी, वणी: मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास वेकोलिच्या खाणीत अचानक सर्वोच्च अधिका-याची एन्ट्री होते. कुणी काम करत आहे. कोण कर्तव्यात कसूर करीत आहे. याची खात्री केली जाते. कुणी कामात कसूर करताना आढळल्यास त्याला तात्काल समज दिली जाते. तर पुढल्या वेळीही कर्तव्यात कसूर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केले जाते. गेल्या इतक्या वर्षांमध्ये वेकोलिच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत … Continue reading सावधान ‘शहेनशाह’ येतोय ! वेकोलि कर्मचा-यांनी घेतली धास्ती