कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त

विवेक तोटेवार, वणी: कोळसा चोरी करून पळणाऱ्यांवर वेकोलि सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाई 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रक व कोळसा असा एकूण 26 लाख 25 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Continue reading कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त