महाविद्यालयात शिकणा-या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील नवेगाव (विरकुंड) येथे एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ममता दिनेश काकडे (18) असे आत्महत्या करणा-या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. सविस्तर वृत्त असे की ममता ही नवेगाव (विरकुंड) येथे आपल्या आईसह तिच्या मामाकडे राहत होती. … Continue reading महाविद्यालयात शिकणा-या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या