दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मारेगाव येथे आज शनिवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (30) व श्रुती उमेश उलमाले (दिड वर्ष) रा. मारेगाव असे मृतक आई व मुलीचे नाव आहे. ही घटना उघडकीस … Continue reading दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed