प्रेमनगरमध्ये एकीचा ग्राहक दुसरीने पळवला, सेक्स वर्करला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: शेजारी असलेल्या एका दुकानदाराचा ग्राहक दुस-या दुकानदाराने पळवल्याने दोन दुकानदारात वाद होणे हे काही नवीन नाही. मात्र वणीतील प्रेमनगरमध्ये एक आगळावेगळा वाद समोर आला. शनिवारचा दिवस होता. बाजारपेठ बंदचा दिवस असल्याने ‘रंगेल’ ग्राहकांची प्रेमनगरकडे पावलं वळली होती. प्रेमनगरमध्ये एका ग्राहकाला एकाच वेळी दोन वारंगणाकडून ऑफर आली. ‘गि-हाईक’ दुसरीकडे गेला. मात्र एकीचा गि-हाईक दुसरीने … Continue reading प्रेमनगरमध्ये एकीचा ग्राहक दुसरीने पळवला, सेक्स वर्करला मारहाण