पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 19 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने बसस्थानक परिसरात विष घेतले होते. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच रात्री या महिलेची ओळख पटली व मृतकाचे नाव रिता निलेश असुटकर (44) ही रा. हिवरा मजरा तालुका मारेगाव येथील रहिवासी असून ती काही काळापासून … Continue reading पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या