येदलापूर येथील पावणे १२ लाखांच्या वॉलकंपाउंडची चौकशी कधी होणार

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काली चुरीचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संपूर्ण कंपाऊंडच्या भिंतीवर १५ दिवसातच मोठमोठे तडे पडले आहे. त्यामुळे सदर बांधकाम किती दर्जेदार केल्याचे दिसून पडले आहे व त्यांचे पितळ उघडे झाले आहे. वॉलकंपाउंड कामाबाबतची तक्रार वरीष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. … Continue reading येदलापूर येथील पावणे १२ लाखांच्या वॉलकंपाउंडची चौकशी कधी होणार