येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

सुशील ओझा, झरी: येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकमंत्री यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी दयाकर गेडाम यांनी केली. त्या अनुषंगाने उपकार्यकारी अभियंता एस. डी. मानकर, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव व शाखा अभियंता आर. एच. कोरेटी यांनी १४ डिसेंबरला दुपारी येदलापूर शाळेच्या चौकशीकरिता भेट देऊन पाहणी केली. तक्रारकर्ते दयाकर गेडाम व … Continue reading येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी