तेली फैलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तेली फैल येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अक्षय सत्यवान चौधरी (24) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा तेली फैलात राहत होता. दुपारच्या सुमारास घरी कुणी नसताना त्याने घरातील हॉलच्या छताला दुपट्ट्याने गळफास घेतला. 5 वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणारी चुलत … Continue reading तेली फैलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या