युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक मुलगा वैभव याने आपले शेतात टरबुजाचे पीक घेतले. परंतु सर्वत्र असलेल्या लॉकडाऊनने टरबूज पिकावर संकट ओढवले. या टरबुजाच्या शेतीने … Continue reading युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या