अखेर नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भुरकी घाटावर रविवारी 7 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास 4 तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक तरुण पोहताना अचानक बेपत्ता झाला. काल संध्याकाळपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर त्या तरुणाचा सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मृतदेह आढळून आला. रविवार 7 मार्च रोजी भुरकी येथे एका घरी लग्न होते. सायंकाळी 4 वाजताच्या … Continue reading अखेर नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह