जत्रा मैदान परिसरात गांजा ओढणा-या तरुणास अटक

बहुगुणी डेस्क, वणी: सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणा-या एका तरुणाला वणी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री डीबी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास खबरीकडून डीबी पथकाला जत्रा मैदानात अंमली पदार्थाचे सेवन होत असल्याची गोपनीय माहिती … Continue reading जत्रा मैदान परिसरात गांजा ओढणा-या तरुणास अटक