उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील खडबडा येथे राहणाऱ्या एका युवकाने गुरुवार 13 मे रोजी त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सुनीता सुरेश पोटदुखे ही महिला वणीतील खरबडा परिसरात राहते. त्यास भागात आरोपी अफसर … Continue reading उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण