तरुणाची विष पिऊन आत्महत्या, लालगुडा येथे आढळला मृतदेह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा जवळील एका धाब्याच्या बाजूला एक युवक मृतावस्थेत आढळून आला. या युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विठ्ठल आनंदराव ठावरी (30) असे मृतकाचे नाव असून तो कुरई येथील रहिवासी होता. तो अविवाहित होता व गावी आपल्या आई, वडील व भावासोबत राहायचा. आज सकाळी लालगुड्याजवळील तलावासमोर असलेल्या एका धाब्याच्या बाजूला सुमारास काही … Continue reading तरुणाची विष पिऊन आत्महत्या, लालगुडा येथे आढळला मृतदेह