मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज

सुपरहिरो थॉर आलाये प्रेक्षकांच्या भेटीला... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: भारतात सुपरहिरोंची सर्वाधिक क्रेज असेल तर ती मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सच्या सुपरहिरोंची… हिच क्रेज बघता मार्वलची नवीन सुपरहिरो फिल्म थॉर – लव्ह ऍन्ड थंडर ही आज ऑल इंडिया रिलिज झाली आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरी, फुल्ली एसी आणि डॉल्बी डिजिटल सराउंड साउंडसह ही मुव्हीचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सिनेमात चौथ्यांदा थॉर एकटाच आपल्या शक्तीची जादू दाखवणार आहे. एव्हेंजर एन्ड गेममध्ये प्रेक्षकांनी थॉरला ओव्हरवेट झालेले बघितले होते. मात्र या सिनेमात आळशी झालेला थॉर पुन्हा मेहनत घेऊन आधीच्या रुपात असून आपल्या गॅलेक्झीला विलेन पासून वाचवणार आहे.

या सिनेमात नेहमी प्रमाणे चित्तथरार ऍक्शन सिन्स तर आहेच शिवाय त्याला कॉमेडीचा छान तडका दिलेला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थॉर आणि जेन यांची लव्ह स्टोरी देखील बघता येणार आहे. अनेक वर्षांनी ते दोघे एकत्र येताना या सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही थॉरचे आधीचे चित्रपट बघितले नसेल तरी काहीही फरक प़डणार नसून संपूर्ण नवीन स्टोरी या सिनेमात आहे. आपल्या जादूई हातोड्याने जगाचे रक्षण करणा-या या सुपरहिरोचा सिनेमा तुम्ही नक्कीच चुकवू नका.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.