मुकुटबन येथील 3 पोजिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे तीन रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हे तिन्ही रुग्ण मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील होते. हे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आल्यामूळे मुकुटबनवासियांना थोडा फार दिलासा…

आदेशाची पायमल्ली करीत परप्रांतीय कामगारांची भरती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे आशियातील सर्वात मोठी मानली जाणारी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी परत गेले. मुकुटबन येथील…

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार करण्याची परवानगी द्या

जब्बार चीनी, वणी: कोविडबाबत ट्रिटमेन्ट कुठे घ्यायची हे ठरवणे रुग्णांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनाने परवानगी दिल्यास वणीत सर्व सोयीसुविधा असणारं एक भव्य कोविड केअर रुग्णालय उभारू. प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड केअर सेन्टर…

रामभक्तांनी बुधवारी उत्सव साजरा करा

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास होणार आहे. त्यानिमित्त हा दिवस रामभक्तांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन श्रीरामनवमी जन्मोत्सव…

वाहतूक पोलिसांची अरेरावी, राजू तुराणकर यांची तक्रार

विवेक तोटेवार, वणी: एका प्रकरणात वाहतूक पोलिसांनी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केला आहे. याबाबत तुराणकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री व तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली…

नवरगाव धरणात 100 टक्के जलसाठा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत वरदायीनी ठरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प धरण रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे 100 टक्के भरले असून आता धरणाच्या रेस्टर वरून पाणी वाहायला सुरवात झाली आहे. त्यामुळे निर्गुडा नदीच्या…