Browsing Category

क्राईम

तेंदूपत्ता घेऊन फरार झालेला ट्रक जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाला, शिराटोकी पोड येथे अनधिकृत तेंदूपत्ता संकलन सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने वनविभागातर्फे सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती. परंतु ठेकेदार हा कुणालाही न जुमानता तेलंगणातील…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथे राहणाऱ्या एका तरुणावर एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी तरुणाने मुलीला फुस लावून पळवून नेले होते. अखेर आज बुधवारी…

राजूर येथे अवैध मटका व्यवसाय जोमात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर या ठिकाणी अवैध समजला जाणारा मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. पोलीस प्रशासन याबाबत मूग गिळून बसले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन मटका व्यवसाय शंभर टक्के बंद झाल्याचा दावा करीत आहेत. मात्र दुसरीकडे  राजरोजपणे…

गोमांस विक्री करणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: 7 जुलै मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दरम्यान वणी पोलिसांनी जत्रा मैदानजवळ असलेल्या मंजुषा बार समोर गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली. या कार्यवाहीत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी पळून जाण्यात…

मुलाने केली वडीलांची हत्या, अमानुष हत्येने खळबळ

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आजची सकाळ ही हादरून सोडणारी ठरली. जन्मदात्या आंधळ्या वडीलांची मुलाने अमानुषरित्या हत्या केल्याची घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना इतकी अमानुष होती की आरोपीने मृतकाचा मेंदू बाहेर काढून कुत्र्याला…

अल्पवयीन तरुणीवर सामुहिक अत्याचार, वणी हादरले

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वणीत राहणाऱ्या चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित…

वणीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

वणी, विवेक तोटेवार: मंगळवारी 9 जुलै रोजी शहरातील सेवानगर भागातून एक अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाली. तिला एका इसमाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

गांजा तस्कर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शहरात रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची खेप येत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ व वणी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकुन गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. तस्कराकडून १४ किलो गांजा जप्त…

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 2 जुलै रोजी घरातून निघून गेलेल्या लालगुड्यातील एम आय डी सी परिसरात एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी याबतची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…