Browsing Category

गप्पा-टप्पा

नेक डॉक्टर… शेख डॉक्टर !

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘दवा भी न लगे, दुवा भी न लगे यह मोहब्बत की किसी को हवा भी न लगे’’ जवळपास प्रत्येकालाच माहीत असलेला हा शेर आहे. डॉ. एन. सी. शेख ह्यांच्या पेशंटस्चा अनुभव आहे की त्यांची ‘‘दवा’’ जेवढं काम करते, तेवढीच त्यांची…

कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास !

साहित्यिक हा पत्रकार असो की नसो; पण पत्रकार हा मात्र साहित्यिक असतोच असं माझं मत आहे. पत्रकार हा सृजनशील असतोच, किंबहुना तो असावाच लागतो. साहित्यिक अंगाने केलेली पत्रकारिता ही अधिक परिणामकारक असते. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंबच असतं. त्यात…

रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

 अंजली भागवत एक इंटरनॅशनल आणि दीर्घ अनुभव असलेली रायफल शुटर... त्यांच्यासोबत वणीतली नव्यानेच या क्षेत्रात आलेली दुसरी अंजली... या दोघीही कॉम्पिटिशनला उभ्या होत्या. मनावर दडपण होतं. धडधड वाढत होती. नॅशनल कॉम्पीटशन होती. इंडियन टीमच्या…

‘तो’ सध्या काय करतो ?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: प्रा. डॉ. दिलीप अलोणे अनेक कलांचे स्वामी आहेत. नाटककार, अभिनेता, कवी, हस्तकलाकार, निवेदक, शेतीतज्ज्ञ, जादुगर, प्राध्यापक, नकलाकार आणि हरहुन्नरी कलावंत केवळ वणीच नव्हे तर संपूर्ण चाहत्यांमध्ये प्रिय व ख्यातीप्राप्त…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!