Daily Archives

March 22, 2023

वणीत नुकत्याच जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा भीषण अपघात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यातच वणीतील ग्रामीण रुग्णालयात जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. यात महिला डॉक्टर यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीला डॉक्टर दाम्पत्याचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात…

आरोग्य विभागाला रिक्त पदाचा ‘आजार’ 85 पदे रिक्त

जब्बार चीनी, वणी: वन संपदा व नैसर्गिक खनिजांनी संपन्न असलेल्या वणी उपविभागाच्या आरोग्य विभागाला सध्या रिक्त पदांचा आजार झाला असून त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य विभागात एकूण पदापैकी तब्बल 47 टक्के पदं रिक्त आहे. या रिक्त…

गरीब व अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘मस्ती की पाठशाला’ शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गरीब, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'मस्ती की पाठशाला' या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान होणार आहे. या इयत्ता 6 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता…

सणाच्या दिवशीच महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रश्मी शरद हस्तक (47) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा असा…

तूर व रोख रक्कम चोरणारे दोघे गजाआड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घरात ठेवलेली 50 किलो तूर व 5 हजारांची रक्कम लंपास करणा-या दोघांना वणी पोलिसांनी गजाआड केले आहे. चिखलगाव येथे शनिवारी दिनांक 18 मार्च रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…