Daily Archives

May 15, 2023

दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर झालेल्या या अपघातात एका ट्रकचा चालक ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. शनिवार 13 मे रोजी…

शहरात सुरू असलेले मटका अड्डे तात्काळ बंद करा, मुख्यमंत्र्यांना साकडे

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली मटका पट्टी तात्काळ बंद करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे करत याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी…

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. माफक दरात…

अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले

जितेंद्र कोठारी, वणी : धाब्यावर जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सकाळी वणी यवतमाळ मार्गावर साई ढाबा परिसरात उघडकीस आली. मृतक जवळ मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याचा नाव अब्दुल…