Daily Archives

September 7, 2023

मोहूर्ली येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: मोहूर्ली येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. यात 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. नितीन शामराव नागपुरे (34), राजू महादेव दुबे (52), वसंता विश्वनाथ कोडपे…

आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी येथे संस्कृत सप्ताह साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संस्कृत भारती वणी व आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला.  दिनांक 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत संस्कृत सप्ताह निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम व…

लायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स इंग्लीश मिडीयम हायस्कूल, लायन्स कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली…

खाण धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

विवेक तोटेवार, वणी: शहरातील तीन विद्यार्थ्यांचा शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी वांजरी येथील खाणीमुळे तयार झालेल्या तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. खाण धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने तीन निष्पाप जीवांचा बळी…

‘जवान’ बॉलिवूड आणि साउथचा अनोखा मेल… प्रेक्षकांची तुफान गर्दी

बहुगुणी डेस्क, वणी: या वर्षाचा सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट 'जवान' गुरुवारी दिनांक 7 सप्टेंबरपासून रिलिज झाला आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीयर व फुल्ली एसी वातावरणात पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमासाठी प्रेक्षकांची…

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांचे उपोषण स्थगित

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 6 दिवसांपासून नवजात अविकसीत बाळ प्रकरणी बाळाचे वडील, आजी व नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत लवकरात लवकर चौकशी…

मध्यरात्री उत्साहात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव वणीतील अमृत भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करून श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. यावेळी बाळकृष्ण आणि गोपिकांच्या वेशातील चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते. आज…