पाणी प्रश्नावर एकमेकांवर चालढकल, संजय खाडे यांचा आरोप
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन एकमेकांवर चालढकल करून वेळ मारून नेत आहे,…