Monthly Archives

June 2024

राजूर येथे मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय घोडाम (42) असे मृतकाचे नाव आहे. विजय हा कॉलरी येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहत होता. तो मिस्त्रीकाम करायचा,…

वणीत घोंगावले काँग्रेसचे वादळ, तहसिलवर धडक….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन झाले. संजय खाडे यांच्या…

राजाभाऊ पाथ्रडकर बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड ने सन्मानित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना ब्रम्हपुरी येथे आयोजीत रिजन कॉन्फरन्स कार्यक्रमात लायन्स इंटरनॅशनल रिजन सेवन 'बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड' मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला…

पोलिसांची मटक्यावर धाड, पुन्हा दुस-या दिवशी मटका सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटी जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी व गुरुवारी धाड टाकली. या प्रकरणी तीन आरोपी व मटका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची मटका पट्टीवर सातत्याने धाड सुरु असते, मात्र दुस-या दिवशी…

उपजिल्हा रुग्णालयासाठी राजू उंबरकर यांची आरोग्य मंत्र्यांशी भेट

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या अनेक वर्षांपासूनची वणीत उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी होती. मात्र या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले होते. या प्रश्नावर मनसे नेते राजू उंबरकर यांनी मुंबई येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.…

शिरपूर पोलिसांची रेती चोरट्यावर कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. या कारवाईत एक ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक मालक असलेल्या सतिष देवीदास काकडे वय 32 वर्षे रा.…

वणीत धावणार रेल्वे इंजिन? विधानसभा मनसेच्या क्वोट्यात?

निकेश जिलठे, वणी: सध्या मनसेने महायुतीत येण्यासाठी 20 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. या यादीत वणी विधानसभा क्षेत्राचे देखील नाव आहे. त्यामुळे वणी विधानसभेची तिकीट मनसेच्या क्वोट्यात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र…

आज वणीत घोंगावणार काँग्रेसचे वादळ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर आज वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन आहे. संजय खाडे…

वृक्ष तोडणाऱ्यांवर 15 दिवसात कारवाई करा

विवेक तोटेवार, वणी: शहरात वृक्ष संवर्धन समितीद्वारे 2010 रोजी जवळपास 650 झाडे लावली होती. त्यांचे संगोपन करण्यात आले व त्यांना पाणी देऊन मोठे करण्यात आले. परंतु रस्त्याच्या कामाच्या वेळी सर्व झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र हे झाडे…

बी. डिझाईन, बीए सिव्हिल सर्विस, बी.एस्सी (होम सायंस) कोर्स उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: जर तुम्ही बीए सिव्हिल सर्विस, बी. डिझाईन, बी.एस्सी होम सायंस यासारख्या वेगळ्या वाटा निवडण्याच्या विचारात असाल तर तुम्हाल वणीतील संताजी स्वेअर, सेवानगर येथील राजकुंवर महाविद्यालय हा एक चांगला पर्याय आहे. या महाविद्यालयात…