Monthly Archives

July 2024

कॉलेज कुमारिकेला अज्ञात इसमाने पळवून नेले

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर फिरायला जाते असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्षाची आहे. ती वणीतील…

शिवसेनेत तिकीटाच्या दावेदारीसाठी चढाओढ, कुणाचा दावा प्रभावी?

निकेश जिलठे, वणी: निवडणूक जवळ येताच सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार तिकिटच्या फिल्डिंगला लागले आहेत. सध्या वणी विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीत काँग्रेस की शिवसेनेला (उबाठा) जाणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच…

घरी कुणी नसताना भाच्याची आत्यावर जबरदस्ती

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना भाच्याने आत्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी भाचा व त्याच्या मित्राविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल…

वणीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: गळफास घेऊन एका इसमामे आत्महत्या केली. शहरातील आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय मोरोती डवरे (58) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी घरी कुणी नसताना विजय…

गॅरेजला भीषण आग, दीपक चौपाटीवरील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातील किंग्स स्कुटर या गॅरेजला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. श्री…

वणी तालुक्यात पावसाची संततधार, नायगाव येथे खचले घर

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या एक आठवड्यापासून संपूर्ण तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान तर झाले आहे, शिवाय अनेकांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे. नायगाव (खु.) येथील रहिवासी असलेल्या एका अल्पभूधारक शेतक-याचे…

दीपक चौपाटी ते शाम टॉकीज रोडवर खड्डेच खड्डे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही काळापासून शहरात विकास कामाचा सपाटा चालू आहे. मात्र हा विकास काही मोजक्या भागाचाच केला जात असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. शहरातील दीपक चौपाटी ते शाम टॉकीज हा वरदळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून नागरिकांना…

बॅनरवॉर: शिवसेनेत तिकीटासाठी रस्सीखेच की गटबाजी?

विवेक तोटेवार, वणी: 27 जुलै रोजी शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे. मात्र यातील फोटो आणि नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष करून टिळक चौकातील शुभेच्छा बॅनर…

आज जैताई मंदिर येथे भव्य नेत्र चिकित्सा, आरोग्य शिबिर

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून आज शनिवारी वणी येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात भव्य मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटपाचे…