Daily Archives

July 25, 2024

रंगकाम करताना तिस-या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रंगकाम करताना एका मजुराचा तिस-या माळ्यावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास छोरीया ले आऊय येथे ही घटना घडली. बंडू तुकाराम खोब्रागडे (50) रा. रंगारी पुरा, वणी असे मृतकाचे नाव आहे. ते मजुरी…

वणी उपविभागात मुसळधार पाऊस, शेतीचे नुकसान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या एका आठवड्यापासून वणी तालुक्यात पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा नदीलगत असलेल्या शेतींना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे घोन्सा, शिवनी, चिंचोली, सावंगी, मुंगोली, माथोली,…

विषारी सापाचा बापलेकाला दंश, बाळाचा मृत्यू, वडील गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: विषारी सापाने वडिलांना व त्याच्या दिड वर्षांच्या चिमुकल्याला दंश केला. यात बाळाचा मुत्यू झाला. बुधवारच्या मध्यरात्री पहाटेच्या सुमारास शास्त्रीनगर येथे ही घटना घडली. दक्षित सुमीत नेलावार असे मृत बालकाचे नाव…