जल्लोषात निघाली शोभायात्रा, आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्यवृंदांनी भरले रंग
निकेश जिलठे, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन घडवत ही शोभायात्रा शहरातून…