Daily Archives

September 4, 2024

कॉलेजमधल्या मुलांनीच काढली क्लासमेट मुलीची छेड

विवेक तोटेवार, वणी: घरी जात असलेल्या एका कॉलेज कुमारिकेची तिघांनी छेड काढली. या प्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असून ते पीडितेच्या कॉलेजमध्येच शिकतात.…

करला रंगला जुगार…13 जुगा-यांना अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: कर निमित्त परिसरातील अनेक गावांमध्ये जुगार रंगतो. दिनांक 3 सप्टेंबर रोजी पोलिसांनी 3 विविध ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी 13 जुगा-यांना अटक केली. तर काही पळून जाण्यात यशस्वी झालेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाखांचा…

शेतीच्या वादातून तिघांना लाकडी उभारीने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीच्या वादातून दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादातून लाकडी उभारीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक जखमी झाला आहे. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. वागदरा येथे तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या सुमारास…

तान्हा पोळ्याच्या दिवशीच अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पठारपूर येथील एका अल्पभूधारक शेतक-याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील भाऊराव उलमाले ( वय अंदाजे 38) असे मृताचे नाव आहे.…

मेंढोली व लाठी चौफुली येथे अवैध दारू विक्रेत्यावर धाड

बहुगुणी डेस्क, वणी: पोळ्याच्या दिवशी सुरु असलेल्या मेंढोली व लाठी चौफुली येथे शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. लाठी येथे सकाळी तर मेंढोली येथे संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी तीन आरोपींवर…

साडे 10 फुटी अजगर रेस्क्यू, वांजरी येथील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वांजरी या गावात एक साडे 10 फुटी अजगराला रेस्क्यू करण्यात आले. वनविभाग व स्थानिक वन्य प्रेमींच्या समयसुचकतेमुळे सापाला जीवदान मिळाले. दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. वणी तालुक्यातील वांजरी या गावामध्ये…

उकणी येथील घनश्याम खाडे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: उकणी येथील घनश्याम विश्वनाथ खाडे (72) यांचे नागपूर येथे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना प्रकृती अवस्थामुळे नागपूर येथे भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा…

विजय चोरडिया…. सामान्यांसाठी झटणारा असामान्य माणूस

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्याआधी सामाजिक पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे संपूर्ण जगभरात म्हटले जाते. हाच वसा घेऊन वणीतील सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व परिसरात दातृत्वाचे धनी अशी ओळख असलेले विजय चोरडिया यांचे…