Daily Archives

September 12, 2024

12 वीत शिकणा-या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रांजली…

काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेचा दुसरा टप्पा गणेशोत्सवानंतर

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी न्याय यात्रेच्या पहिल्या टप्पा यशस्वी ठरल्यानंतर शेतकरी न्याय यात्रेचा दुसरा टप्पा गणेशोत्सवानंतर सुरु होणार आहे. वणी तालुक्यातील शिरपूर-शिंदोला, लालगुडा-लाठी या दोन सर्कलचा दौरा केल्यानंतर वणी शहरात यात्रेचा…

वणी-नांदेपेरा रस्त्यावरील ‘तो’ विद्युत पोल ठरतोय धोकादायक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी ते नांदेपेरा रस्त्यावर स्वर्णलीला शाळेसमोर असलेला महावितरणचा विद्युत पोल प्रवाशांच्या मृत्यूला आमंत्रण देत आहे. हा धोकादायक पोल तात्काळ सरळ करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख मनोज ढेंगळे…

मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 950 रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 950 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. खा.…