Daily Archives

September 13, 2024

रविवारी वणीत भव्य सुपरस्पेशालिटी महाआरोग्य शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी लोढा हॉस्पिटल वणी येथे भव्य सुपरस्पेशालिटी महाआरोग्य शिबिर होणार आहे. हे शिबिर दु. 1 ते सं. 5 या वेळेत होत आहे. या महाआरोग्य शिबिरात…

हाडांच्या विविध आजारांवर प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिक येथे उपचार उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: नुकतेच वणीतील साई मंदिर चौक जवळ प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिक हे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुरु झाले आहे. मुळचे आपल्या वणीतीलच व सुप्रसिद्ध रोबोटीक ऍन्ड कन्व्हेन्शनल Knee Surgeon डॉ. अविनाश देठे (MBBS, D. Ortho, FJRS (Mumbai)) हे…

शोषित समाजाची कहाणी सांगणारा थांगलान पाहा सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: समाजाला आरसा दाखवणारा बहुचर्चीत थंगलान सिनेमा वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज झाला आहे. दु. 12 वा. व रात्री 9 वा. हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर स्त्री 2 सरकटे का आतंक हा सिनेमाच भव्य चौथा सप्ताह सुरु आहे. हा…

Alert- दोन दिवस नांदेपेरा रोडवरील रेल्वे गेट बंद

विवेक तोटेवार, वणी: रेल्वे रुळाच्या कामामुळे आज शुक्रवारी दिनांक 13 सप्टेंबर व शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर या दोन दिवस स. 11 ते सं. 5 या वेळेत वांजरी (नांदेपेरा) रोड वरील गेट नंबर 1 हे बंद राहिल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली…

वांजरी येथील डोलमाईट खदान बंद करा

विवेक तोटेवार, वणी: शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांजरी या गावात डोलामाईटची खाण आहे. मागील वर्षी या बंद खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून तीन निष्पाप जिवांचा नाहक बळी गेला होता. अनेक जनावरे या बंद खाणीत बुडून मरण पावली आहे. या प्रकरणाची…

वेकोलि क्षेत्रातील समस्या सोडवण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील वणी नॉर्थ व वणी वेकोलि क्षेत्रात येणा-या गावांमध्ये कोळसा खाणीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी सूचना खा. प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलि अधिका-यांना केली. दिनांक 12…