Daily Archives
September 18, 2024
गणेशोत्सवासाठी नातेवाईकाकडे आलेली तरुण मुलगी बेपत्ता
विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकांकडे आलेली तरुण मुलगी (18) घरून निघून गेली. ही तरुणी मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त तिच्या मोठे वडिलांकडे आली होती. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तिचे नातेवाईक…
वणी तालुक्यात होणारे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात ठिकठिकाणी मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेट सज्ज आहे. हा गोरखधंदा मागील काही वर्षापासून राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होत आहे. तसेच सरकारला मिळणारा महसूल…
ट्युशनला गेलेला विद्यार्थी घरी पोहोचलाच नाही
बहुगुणी डेस्क, वणी: वणीत बाहेरगावाहून ट्यूशनसाठी आलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही. त्याला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. अनिरुद्ध अमोल गवळी (17) हा राजूर इजारा…
दुचाकीचा अपघात, विवाहित तरुण ठार
विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाची दुचाकी घेऊन घरी जात असलेल्या एका तरुणाचा दुचाकी नाल्यात कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश मारोती सातपुते (35) रा. शेलु (खु.) असे मृत तरुणाचे नाव…