Monthly Archives

September 2024

रात्री बस नसल्याने बस स्टॉपवर झोपला, दोघांनी केली मारहाण

विवेक तोटेवार, वणी: रात्री उशिर झाल्यामुळे बस स्टॉपवर झोपलेल्या एका इसमाला दोघांनी हाताने व लोखंडी सरळीने बेदम मारहाण केली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. प्रवीण मधूकरराव काकडे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. मोबाईल चोरीचा आळ घेतल्याने…

लाखापूर येथे राजू उंबरकर यांच्या तर्फे स्वखर्चाने रस्त्याचे काम

बहुगुणी डेस्क, वणी: लाखापूर तालुका मारेगाव येथील जनतेच्या हिताचा विचार करत, राजू उंबरकर यांनी आपल्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतक-यांची होणारी गैरसोय थांबणार आहे. स्वखर्चातून…

शेतकरी मंदिरात आयटकच्या कामगार व कर्मचा-यांचा मेळावा

पुरुषोत्तम नवघरे, वणी:  येथील शेतकरी मंदिर सभागृहात आयटक संलग्न सर्व युनियनच्या कामगार कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन आयटक राज्य सचिव श्याम काळे (नागपूर) यांनी केले. अध्यक्षस्थानी एम.एस.ई.बी वर्कर्स फेडरेशन व आयटकचे…

व्हॉलीबॉल स्पर्धेत कळंबचा संघ विजेता तर अमरावती संघ उपविजेता

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वणीतील महिला व्हॉलीबॉल (बी झोन) स्पर्धेत कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाचा संघ विजेता, तर अमरावतीच्या डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा संघ उपविजेता…

मारेगाव येथील महाआरोग्य शिबिराला 1600 रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: काँग्रेसतर्फे मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सुमारे 1600 रुग्णांनी या शिबिरात तपासणी केली. शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत…

चोरट्यांनी चोरली पोकलँड मशिनची बॅटरी, टूलकीट

बहुगुणी डेस्क, वणी: एका कारखान्या समोर असलेल्या रोडच्या कामासाठी लावलेल्या पोकलँड मशिनमधून चोरट्यांनी बॅटरी, टूलकीट चोरून नेली. चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मशिनमधले डिझेल देखील चोरून नेले. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावने 11 च्या…

चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कपाटात ठेवलेले दागिने व बचत गटाचे पैसे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. गेडाम ले आऊट येथे ही घटना घडली. रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने सुमारे 60 हजारांचा डल्ला मारला आहे.…

नांदेपेरा येथील ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा येथील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलांनी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला. मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राजू उंबरकर यांचे कार्य महाराष्ट्राच्या…

तालुक्यात खड्डेमय रस्ते, कधी उघडणार बांधकाम विभागाचे डोळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. याबाबत काँग्रेसचे जिल्हा…

वणी येथील महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद, 3600 रुग्णांची तपासणी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील लॉयन्स इंग्लीश मीडियम स्कूल येथे रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात वणी तालुक्यातील सुमारे 3600 रुग्णांनी तपासणी केली. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे)…