Monthly Archives

September 2024

मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 950 रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 950 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. खा.…

शाळा क्र. 7 मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील शैक्षणिक दृष्टीने प्रगत असणाऱ्या नगर परिषद शाळा क्रं. 7 मध्ये शिक्षक दिन विद्यार्थ्यांच्या स्वयं शासन व उद्बोधननात्मक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

बहुगुणी डेस्क, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून घरोघरी श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण पूरक श्री गणेश उत्सव साजरा करण्या संदर्भातल्या सूचना सुद्धा निर्गमित करण्यात…

कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: कॉलेजमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे ही घडली. मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साहिल वामनराव डाखरे…

विवाहित तरुणाचा कॉलेज कुमारिकेवर अत्याचार, मुलगी गर्भवती

बहुगुणी डेस्क, वणी: त्या नराधमाचे लग्न झाले होते. घरी बायको होती. मात्र त्याची वासनांध नजर एका कॉलेज कुमारिकेवर गेली. त्याने तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आधी तिच्या कुटुंबीयांशी सलगी वाढवली. नंतर मुलीला मदत करणे सुरु केले. तिला प्रेमाच्या…

प्रगती नगर दरोडा प्रकरणातील 2 आरोपी अद्यापही फरार

विवेक तोटेवार, वणी: प्रगतीनगर दरोडा प्रकरणात अद्यापही 2 जण फरार आहेत. वणी पोलीस त्यांचा शोध युद्धपातळीवर घेत आहेत. याआधीच पोलिसांनी एक महिलेसह 5 जणांना जालना, वसमत व वणी येथून अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी…

750 पेक्षा अधिक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालु्क्यात शेकडो शेतक-यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे. शासनाने त्यांचा पंचनामा केला. मात्र अद्यापही साडे सातशे पेक्षा अधिक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी…

घरात दरोडेखोरांची टोळी, बाहेर लाठी काठी घेऊन वार्डातील युवक…

विवेक तोटेवार, वणी: घरात हाती रॉड घेतलेले 6 दरोडेखोर होते. तर बाहेर वार्डातील काही लोक हाती लाठी काठी घेऊन आले. प्रगतीनगरमध्ये राहत असलेल्या डोर्लीकर यांच्या घरी मध्यरात्री हा थरार घडला. त्यांच्या मुलीने समयसूचकता दाखवत मोबाईलवरून याची…

प्रगतीनगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न, प्रसंगावधनामुळे दरोडेखोर पसार

विवेक तोटेवार, वणी: प्रगती नगर येथील डोर्लीकर यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. डोर्लीकर यांच्या मुलीच्या प्रसंगावधनामुळे दरोडेखोरांचा प्लान फसला. मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत. बुधवारच्या मध्यरात्री ही घटना…

पुराचा कहर… नाल्याच्या पुरात पिकअप गेले वाहून

वणी: तालुक्यातील शेवाळा गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुरात पीक अप वाहन वाहून गेले. ही घटना दि. 4 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत वाहन चालक सुखरूप पुरातून बाहेर पडला. वणी तालुक्यातील मेंढोली, शिरपूर,…