कार व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीचालक जागीच ठार
विवेक तोटेवार, वणी: कार व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास वणी-नांदेपेरा मार्गावरील प्रसाद हॉटेलजवळ हा अपघात झाला. आनंद विजय नक्षिणे (26, रा.…